Thick Brush Stroke

खिशातील पाकिटात या गोष्टी ठेवून व्हाल कंगाल

Thick Brush Stroke

जवळपास सर्वजणच पैसे ठेवण्यासाठी खिशात पाकीट ठेवतात.

Thick Brush Stroke

आपण पैशांशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रेही पाकिटात ठेवतो 

Thick Brush Stroke

वास्तुशास्त्रानुसार पाकिटात काही वस्तू ठेवू नये.

Thick Brush Stroke

ज्योतिषाचार्य डॉ. कृष्णकुमार यांनी याविषयी सांगितलेल्या टिप्स पाहुया.

Thick Brush Stroke

काहीही खरेदी केल्यानंतर मिळालेलं बिल पाकिटामध्ये ठेवू नका.

Thick Brush Stroke

देवी-देवतांचे फोटोही पाकिटात ठेवू नयेत.

Thick Brush Stroke

पाकिटामध्ये मृत नातेवाईकांचे फोटो ठेवणं अशुभ मानलं जातं.

Thick Brush Stroke

चुकूनही कोणत्याही प्रकारची चावी पाकिटामध्ये ठेवू नये.

Thick Brush Stroke

पाकिटामध्ये तुटल्या-फाटलेल्या नोटा ठेवणेही टाळावे.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही