तुमच्या 'या' चुका खराब करु शकतं तुमचा कॅमेरा
फोन संबंधीत काही गोष्टीं अशा आहेत, ज्यांकडे लक्ष न दिल्यास कॅमेरा खराब होऊ शकतो.
लोक अनेकदा GPS साठी बाईकवर त्यांचे फोन फिक्स करतात.
बाईक चालवताना कंपन होते जे कॅमेऱ्यावर परिणाम करू शकते.
दुचाकीवरून फोन पडला तर कॅमेराची लेन्स तुटू शकते.
जर तुम्हाला बाइकवर फोन लावायचा असेल तर खास माउंटिंग किट वापरा.
फोनचे आयपी रेटिंग पाहून पोहायला जाणे योग्य.
कारण पाणी कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये प्रवेश करू शकते.
कोणत्याही शोमध्ये लेझर लाईट वापरत असल्यास फोटो क्लिक करू नका.
खूप उच्च तापमानात देखील फोनचा कॅमेरा वापरणे योग्य नाही