हिवाळ्यात या तेलाने चेहऱ्यावरची चमक राहील कायम

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. यावर उपाय काढणे अनेकदा कठीण होते.

बाजारातील लोशनचा प्रभावही फार जास्त काळ टिकत नाही.

त्यामुळे मग नंतर तुमची त्वचा कोरडी आणि डल होते.

पण काही तेल आहेत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची चमक कायम राहील.

खोबऱ्याचे तेल - हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल हे खूपच फायदेशीर ठरू शकते.

ऑलिव्ह ऑईल - हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी हे तेल नक्की ट्राय करायला हवे. 

सूर्यफुलाचे तेल - सूर्यफुलाच्या तेलाला बीटा कैरोटीन आणि अँटी ऑक्सिडेंटचा बेस्ट स्त्रोत मानला जातो.

मोहरीचे तेल - हिवाळ्यात रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी हे तेल नक्कीय ट्राय करायला हवे.