5 बॉलिवूड कलाकार 2024मध्ये करणार कमबॅक

शाहरुख खान  2023मध्ये ढासू कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.  

2023मध्ये शाहरूखचे सलग 3 सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 

पठाण आणि जवाननंतर डंकीनं देखील चांगली कमाई केली.

सनी देओलनं 2023मध्ये गदर 2मधून जोरदार कमबॅक केलं. 

अभिनेत्री जीनत अमन 2024मध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 

अभिनेता इमरान खान 9 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येतोय.सोशल मीडियावर त्यानं ही माहिती दिली आहे. 

अभिनेता फरदीन खान संजय गुप्ता यांच्या विस्फोट सिनेमातून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

अभिनेता जायद खानने देखील 9वर्षांनी कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत. 

तर स्टाइल फेम अभिनेता साहिल खान शरमन जोशीबरोबर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.